(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2022

UPSC CDS Recruitment 2022

Union Public Service Commission- Combined Defense Services Examination (CDS-I), 2022. UPSC CDS Recruitment 2022 (UPSC CDS Bharti 2022) for 339 Posts. www.majhijob.com/upsc-cds-recruitment

जाहिरात क्र.: 11/2022.CDS-II

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2022

Total: 339 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव/कोर्सचे नाव पद संख्या 
1भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 155 (DE)100
2भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro22
3हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 214 F(P) Course32
4ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 118th SSC (Men) Course (NT)169
5ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-32th SSC Women (Non-Technical) Course16
Total339

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर. 
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर. 
  5. पद क्र.5: पदवीधर. 

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जून 2022 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 04 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment