CBSE Admit Card 2024:CBSE 10 वी, 12 वी बोर्डाचे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर,

The CBSE Admit Card 2024 out on the official website. CBSE private candidates can download their admit cards from cbse.gov.in, while regular students are required to collect the hardcopy of the CBSE 10th and 12th admit cards 2024 from their respective school authorities

What is user id in cbse admit card

वेबसाइटला भेट देऊन आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून प्रवेशपत्र डाउनलोड केले जाऊ शकते. लक्षात ठेवा की तुम्ही बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळेच्या वेबसाइटला भेट देऊन आणि युजर आयडी, पासवर्ड आणि सिक्युरिटी पिन टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. युजर आयडी क्रमांक टाकावा लागेल, तर बदललेला पासवर्ड टाकने आवश्यक आहे.

Download CBSE Admit Card 2024 for Private Candidates

१) सर्व प्रथम CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्या.

२) ‘मुख्य वेबसाइट’ पर्यायावर जा.

३) नंतर “CBSE Admit Card 2024 for Private Candidates साठी प्रवेशपत्र डाउनलोड लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.

४) स्क्रीनवर ‘ऑथेंटिकेशन डिटेल्स’ पेज दिसेल.

५) अर्ज क्रमांक तसेच रोल नंबर आणि वर्ष किंवा उमेदवाराचे नाव प्रविष्ट करा.

६) proceed वर क्लिक करा, CBSE प्रवेशपत्र 2024 स्क्रीनवर दिसेल.

७) प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

How to download cbse admit card class 12|cbse.gov.in 2024

१) सर्व प्रथम CBSE च्या अधिकृत साइट cbse.gov.in वर जा.

२) होमपेजवर उपलब्ध परीक्षा लिंकवर क्लिक करा.

३) यानंतर CBSE Admit Card 2024 लिंकवर क्लिक करा.

४) लॉगिन माहिती म्हणजेच स्वतःच यूजर आणि पासवर्ड टाका

५) व नंतर सबमिट वर क्लिक करा.

६) असे केल्याने CBSE प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

७) ॲडमिट कार्ड माहिती तपासा आणि डाउनलोड करा.

download cbse admit card class 12 Direct Link 

अधिकृत वेबसाईट: पाहा

How to download cbse admit card class 10|cbse.gov.in 2024

१) सर्व प्रथम CBSE च्या अधिकृत साइट cbse.gov.in वर जा.

२) होमपेजवर उपलब्ध परीक्षा लिंकवर क्लिक करा.

३) यानंतर CBSE Admit Card 2024 लिंकवर क्लिक करा.

४) लॉगिन माहिती म्हणजेच स्वतःच यूजर आणि पासवर्ड टाका

५) व नंतर सबमिट वर क्लिक करा.

६) असे केल्याने CBSE प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

७) ॲडमिट कार्ड माहिती तपासा आणि डाउनलोड करा.

download cbse admit card class 10 Direct Link

अधिकृत वेबसाईट: पाहा

Leave a Comment