Our aim is to provide the latest news regarding the latest openings in the Government sector. Sometimes we miss the job we deserve just due to a lack of on-time notification. Sometimes employment News does not reach on time due to mistake of the postal department or some unforeseen reasons.
आजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत,हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न………………….