(Gadchiroli Police) गडचिरोली पोलीस दलात 136 जागांसाठी भरती

Gadchiroli Police Recruitment 2022

Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Gadchiroli Police Recruitment 2022, (Gadchiroli Police Bharti 2022) for 136 Police Constable Posts. www.majhijob.com/gadchiroli-police-recruitment

जाहिरात क्र.: पोअग/प्रलि/पो.भ.2019/2020

Total: 136 जागा 

पदाचे नाव: पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता: (i) इयत्ता 12 वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक (LMV) परवाना

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 28 वर्षे  [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

Leave a Comment