(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 187 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2022

Union Public Service Commission- UPSC Recruitment 2022 (UPSC Bharti 2022) for 187 Assistant Commissioner, Assistant Engineer Quality Assurance, JTS/Assistant Labour Commissioner, Administrative Officer, & Assistant Professor Posts. www.majhijob.com/upsc-recruitment2022

जाहिरात क्र.: 19/2021

Total: 187 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कमिश्नर (Crops)02
2असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Armament-Ammunition)29
3असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Electronics)74
4असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Gentex)54
5JTS/असिस्टंट लेबर कमिश्नर17
6एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर09
7असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Rachna Sharir)01
8असिस्टंट प्रोफेसर  (Ayurveda, Maulik Siddhanta evum Samhita)01
Total187

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार किंवा कृषीशास्त्र किंवा कीटकशास्त्र किंवा नेमॅटोलॉजी किंवा आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन किंवा कृषी वनस्पतिशास्त्र किंवा वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती पॅथॉलॉजी किंवा वनस्पती शरीरविज्ञान किंवा बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी+03 वर्षे अनुभव किंवा कृषी इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक)  किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन)   (ii) 02 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: (i) M.Sc (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)  (ii) 02 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक)  किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/मेटलर्जी/टेक्सटाइल/प्लास्टिक/पॉलिमर/सिरॅमिक्स)   (ii) 02 वर्षे अनुभव.
 5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन किंवा कामगार कायदा डिप्लोमा.
 6. पद क्र.6: (i) पदवीधर    (ii) 02 वर्षे अनुभव. 
 7. पद क्र.7: (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी  (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.
 8. पद क्र.8: (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी  (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 13 जानेवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत 
 4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत 
 5. पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत 
 6. पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत 
 7. पद क्र.7: 45 वर्षांपर्यंत 
 8. पद क्र.8: 45 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment