RRB Technician भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 जागांसाठी भरती

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB Technician Recruitment 2024 (RRB Technician Bharti 2024/Railway Bharti 2024) for 9000 Technician Posts. www.majhijob.com/rrb-technichian-recruitment-feb24

RRB Technician Recruitment 2024- Overview

Name of the Organization Railway Recruitment Board (RRB)
Name of the Examination RRB Technician
Post Name Technician
Selection ProcessCBT ICBT IIDVMedical Examination
Vacancy9000 (Tentative)

Educational Qualification For RRB Technician

Technician या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, विध्यार्थी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे संबंधित शाखेतील NCVT/SCVT कडून ITI ट्रेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, किंवा अर्जदाराने अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी घेतलेली असावी,

Age Limit For RRB Technician

 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

RRB Technician Application Fee

 General/OBC/EWS: ₹500/-  

SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-

RRB Technician Selection Process

भारतीय रेल्वेमध्ये Technician या पदांसाठी निवड प्रक्रिया खाली दिलेल्या चार स्टेपच्या आधारे होणार आहे जे खालीलप्रमाणे आहेत.

  • CBT – 1
  • CBT – 2
  • Documentation
  • Medical Examination

How to apply for Railway Technician Recruitment

1: सर्व प्रथम, अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट द्या.

2: त्यानंतर, होम पेजवर जा आणि “Recruitment” वर क्लिक करा.

3: त्यानंतर, RRB Technician Recruitment 2024 वर क्लिक करा.

4: त्यानंतर, RRB Technician Recruitment 2024 ची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे

5: “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करणे आवश्यक आहे.

6: यानंतर, उमेदवाराने सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

7: नंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

8: अर्ज फायनल सबमिट करण्या पूर्वी तपासून घ्यावे नंतर आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

9: भविष्यात उपयोगात आणण्यासाठी अर्जाची प्रिंट काढा आणि तो सुरक्षित ठेवा

Important Dates For Railway Technician Recruitment

RRB Technician ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख
RRB Technician ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: Notification

 अर्ज : Apply Online 

Leave a Comment