PNB पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती

PNB Recruitment 2024

Punjab National Bank is a Banking and Financial service bank owned by the Government of India. PNB Recruitment 2024 for 1025 Officers, Manager, & Senior Manager Posts. www.majhijob.com/pnb-recruitment

PNB Recruitment Age Limit As on 01.01.2024

१ ) PNB Credit Officer Age Limit : 21 ते 38 वर्षे.

२) PNB Manager Forex Credit Age Limit :25 ते 35 वर्षे.

३) PNB Manager Manager Cyber Security & Senior Manager Cyber Security Age Limit : 27 ते 38 वर्षे.

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

Educational Qualification For PNB Recruitment

1: CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.

2: MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव

3: 60% गुणांसह B.E./B.Tech ( कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन ) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव

4: 60% गुणांसह B.E./B.Tech ( कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन ) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव

PNB SO Recruitment 2024 Selection Process

PNB Recruitment २०२४ निवड प्रक्रिया, उमेदवारांचे सुनिश्चित केलेले पात्रता निकष पूर्ण असल्यास व निवड लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल आणि अर्जदार ऑनलाइन अर्ज सादर करताना अपलोड केलेल्या माहिती /कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधीन असतील.

  • Written Examination.
  • Merit List.
  • Document Verification.
  • Medical Examination.

PNB Specialist Officer Recruitment 2024 Exam Pattern

Part 1: Online Written Test Structure

SectionsQuestionsMaximum MarksDuration
Reasoning2525120 minutes
English Language2525
Quantitative Aptitude5050
Professional Knowledge50100

ऑनलाइन लेखी परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, प्रश्नाला नियुक्त केलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश गुण दंड म्हणून कापले जातील. प्रत्येक चाचणीसाठी किमान पात्रता गुण लागू आहेत आणि उमेदवारांना भाग I मधील सर्व चाचण्यांसाठी पात्र होणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

PNB Recruitment Application Fees

Fee: General/OBC: ₹1150/-  

SC/ST/PWD: ₹59/-

PNB SO Recruitment 2024 Important Dates

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 07-02-2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25-02-2024

परीक्षा (Online): मार्च/एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Comment