पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 जागांसाठी भरती.

PCMC Recruitment 2022

PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is an Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2022 (PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) for 386 Gynecologist, Pediatrician, Anesthesiologist, Medical Officer, Quality Assurance Assistant, Staff Nurse, Pharmacist & Laboratory Technician Posts. www.majhijob.com/pcmc-recruitment

Majhijob.com

एकूण: 586 जागा

पदाचे नाव :

पद क्रमांक.पदाचे नावपद संख्या
1अतिरिक्त कायदा सल्लागार01
2विधी अधिकारी01
3उप मुख्य अग्निशमन अधिकारी 01
4विभागीय अग्निशमन अधिकारी 01
5उद्यान अधिक्षक (वृक्ष)01
6सहाय्यक उद्यान अधिक्षक02
7उद्यान निरीक्षक04
8हॉर्टिकल्चर सुपरवायझर 08
9कोर्ट लिपिक02
10ॲनिमल कीपर02
11समाजसेवक 03
12स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक41
13लिपिक213
14आरोग्य निरीक्षक13
15कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)75
16कनिष्ठ अभियंता (विद्युत) 18
Total386

शैक्षणिक पात्रता:

1: (i) विधी पदवी व 07 वर्षे अनुभव
2: (i) विधी पदवी / 05 वर्षे अनुभव
3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी / B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी / B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
5: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) / 05 वर्षे अनुभव
6: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) / 05 वर्षे अनुभव
7: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) / 05 वर्षे अनुभव
8: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) / 05 वर्षे अनुभव
9: (i) विधी पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 व इंग्रजी 40 व 03 वर्षे अनुभव
10: (i) पशु वैद्यकीय डिप्लोमा / 05 वर्षे अनुभव
11: MSW पदव्युत्तर पदवी
12: (i) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार.
13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी / मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 व MS-CIT / CCC
14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी & स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
15: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा
16: विद्युत अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा

वयाची अट : 08 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय / अनाथ: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय: ₹ 800/-, माजी सैनिक: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022  19 सप्टेंबर 2022 (06:00 PM)

परीक्षा (Online): ऑक्टोबर 2022  

Officialsite: पाहा

जाहिरात / Notification : पाहा

Online अर्ज: Apply Online  

Leave a Comment