NLC Recruitment 2022
NLC India Limited,( Formerly Neyveli Lignite Corporation Limited ). NLC Recruitment 2022 (NLC Bharti 2022) for 226 Executive Engineer, Dy. Manager & Manager Posts. www.Majhijob.com/nlc-recruitment
जाहिरात क्र.: 07/2022
एकूण: 226 जागा
पदाचे नाव
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाचे नाव |
1 | एक्झिक्युटिव इंजिनिअर E4 Grade | 167 |
2 | डेप्युटी मॅनेजर E3 Grade | 39 |
3 | मॅनेजर E4 Grade | 20 |
एकूण | 226 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्रमांक 1: (i) मेकॅनिकल /मेकॅनिकल and प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर / इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / पॉवर सिस्टम्स / पॉवर सिस्टम आणि हाय व्होल्टेज / इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर प्लांट/एनर्जी सिव्हिल/सिव्हिल & स्ट्रक्चरल इंजिनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्रमांक 2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास.) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास/जनसंपर्क / जनसंवाद / पत्रकारिता) किंवा LLB (ii) 05 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
पद क्र.1: 36 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 36 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹854/- [SC/ST/PWD/ ExSM: ₹354
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022 /05:00 PM