NHM Maharashtra Recruitment 2022
National Health Mission (NHM), NHM Maharashtra Recruitment 2022 (NHM Maharashtra Bharti 2022) for 254 Specialist, Senior Advisor, Coordinator, Director, Medical officers, Engineer, Accountant, and other Posts. www.majhijob.com/nhm-maharashtra-bharati
Total: 254 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | जिल्हास्तरावरील विविध पदे (विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पदे) | 167 |
2 | राज्यस्तरावरील विविध पदे (संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इंजिनिअर, लेखापाल आणि इतर पदे) | 87 |
Total | 254 |
शैक्षणिक पात्रता:
- जिल्हास्तरावरील विविध पदे: MD/कोणतीही वैद्यकीय पदवी/BE/MBA/M.Sc/कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
- राज्यस्तरावरील विविध पदे: MD/CA/पदवीधर/M.Sc/B.E/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट: 26 फेब्रुवारी 2022 रोजी, 18 ते 38 वर्षे /70 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: खुला प्रवर्ग: ₹200/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2022 (11:59 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2022 (06:15 PM)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, 3रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, C.S.T. जवळ, फोर्ट, मुंबई – 400001
जाहिरात (Notification):
Online अर्ज: