(MPSC Nagar Vikas Vibhag Bharti) MPSC मार्फत नगर विकास विभागात 208 जागांसाठी भरती

MPSC Town Planning and Valuation Service Recruitment 2024

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024. Maharashtra Public Service Commission. Maharashtra Town Planning and Valuation Service, MPSC Town Planning and Valuation Service Recruitment 2024 (MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024) for 208 Town Planner, Group A & Assistant Town Planner, Group B Posts. www.majhijob.com.in/mpsc-nagar-vikas-vibhag-bharti

जाहिरात क्र.: 050/2024 & 051/2024

Total: 208 जागा

पदाचे नाव & तपशील:

जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या
050/20241नगर रचनाकार ,गट अ60
051/20242सहायक नगर रचनाकार, गट ब148
Total208

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी (ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee:पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449-]पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294-]
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
Important Links
जाहिरात (PDF)Post No.1: Click Here
Post No.2: Click Here
Online अर्ज [Starting: 15 ऑक्टोबर 2024]Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Comment