MPSC Food and Drug Administrative Service Recruitment 2023

Maharashtra Public Service Commission (MPSC), Food and Drug Administrative Service Recruitment 2023, (Food and Drug Administrative Service Bharti 2023) for 202 Posts. Food and Drug Administrative Service Main Examination-2023. www.majhijob.com/mpsc-food-and-drug-administrative-service-recruitment

जाहिरात क्र.: 125/2023

परीक्षेचे नाव:महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023

जाहिरात क्र.: 125/2023

परीक्षेचे नाव:महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहायक आयुक्त अन्न, गट-अ08
2अन्न सुरक्षा अधिकारी, गट-ब194
Total202

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट/अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/वैद्यकीय शास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र/रसायन शास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट
  2. पद क्र.2: अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय शास्त्र/जैव रसायन/सुक्ष्मजीवशास्त्र/रसायन शास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी  पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट

वयाची अट: 01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹344/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023  (11:59 PM)

परीक्षा: 10 फेब्रुवारी 2024

परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपति संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Leave a Comment