MPSC Recruitment 2022
The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Recruitment 2022 (MPSC Bharti 2022) for 175 Deputy Director, Assistant Director, Town Planner, Assistant Town Planner, & Law Officer Posts. www.majhinaukri.in/mpsc-civil-recruitment
जाहिरात क्र.: 002/2022 ते 006/2022
Total: 175 जागा
पदाचे नाव & तपशील:
जाहिरात क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
002/2022 | 1 | उपसंचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 03 |
003/2022 | 2 | सहाय्यक संचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 12 |
004/2022 | 3 | नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 18 |
005/2022 | 4 | सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट ब | 138 |
006/2022 | 5 | विधी अधिकारी, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ | 04 |
Total | 175 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) नगर नियोजन किंवा शहर नियोजन किंवा शहर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा पर्यावरण नियोजन मधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.3: (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.4: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य.
- पद क्र.5: (i) विधी पदवी (ii) 05/08 वर्षे अनुभव.
वयाची अट: 01 मे 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 45 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 45 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 40 वर्षे
Fee:
- पद क्र.1, 2, 3 & 5: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]
- पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय: ₹294/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2022
Online अर्ज: Apply Online [Starting: 31 जानेवारी 2022]