(KRCL) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस 139 पदांची भरती.

Konkan Railway Recruitment 2021 ( Kokan railway bharati 2021) for 139 Apprentices Posts under the Apprentices Act-1973.  www.majhijob.com/kokan-railway-recruitment

जाहिरात क्र.: CO/APPR/2021/01

Total: 139 जागा

पदाचे नावशाखा/ विषयरिक्त पदे
पदवीधर अप्रेंटिससिव्हिल
30
इलेक्ट्रिकल
30
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन
18
डिप्लोमा अप्रेंटिसमेकॅनिकल
09

सिव्हिल
24


इलेक्ट्रिकल
28
Total139

सूचना: उमेदवार फ़क्त् रायगड रत्नागिरी आणि सिंधदुर्गचा असावा.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता:  

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
  • डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑक्टोबर2021 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक.

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2021  

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment