Jalsandharan Vibhag Bharti मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती

Jalsandharan Vibhag Bharti 2023

Soil and Water Conservation Department, Government of Maharashtra. Mrud and Jalsandharan Vibhag Bharti/SWCD Maharashtra Recruitment 2023. SWCD Vibhag Bharti 2023. SWCD Bharti 2023 for 670 Water Conservation Officer (Construction), Group-B (Non-Gazetted) Posts under Soil and Water Conservation Department. www.majhijob.com/jalsandharan-vibhag-bharti-2023

जाहिरात क्र.: प्रलि-1/2279/2023/पदभरती

एकूण जागा: 670

पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

वयाची अट: 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: अमागास: ₹1000/-   

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-

  1. अर्ज करण्यास सुरुवात तारीख : २२ डिसेंबर २०२३
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जानेवारी २०२४

अर्ज ऑनलाईन कसे भरावे|Jalsandharan Vibhag Maharashtra Notification 2023

१. भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.

२.अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.

३.अर्ज करत असताना सदर पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.

४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.

५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.

६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.

७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद घ्यावी.

८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत

९. जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.

१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.Jalsandharan Vibhag Bharti 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Comment