(Indian Navy Sailor) भारतीय नौदल स्पोर्टस कोटा प्रवेश – 01/2022 बॅच

Indian Navy Sailor Recruitment 2021

Indian Navy (Bhartiya NauSena). Indian Navy Sailor Recruitment 2021 (Indian Navy Sailor Bharti 2021) for Sailors – Sports Quota Entry – 01/2022. www.majhijob.com/indian-navy-sailor-recruitment  

बॅच: स्पोर्टस कोटा प्रवेश – 01/2022 बॅच

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव 
1सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
3सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

क्रीडा प्रकार: उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा.
  2. पद क्र.2: जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा.
  3. पद क्र.3: जन्म 01 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2005 दरम्यान झालेला असावा.

उंची: किमान 157 सेमी.  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form): पाहा

Leave a Comment