IBPS ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Reopen]

IBPS Clerk Recruitment 2021

IBPS Clerk Recruitment 2018

Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2021 (IBPS Clerk /Lipik Bharti 2021) for 5830+ Posts.  (CRP Clerks-XI).  wwwmajhijob.com

जाहिरात क्र.: CRP Clerks-XI

Total: 5830+जागा 

पदाचे नाव: लिपिक 

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. 

(ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 ऑक्टोबर 2021

परीक्षा:   

  1. पूर्व परीक्षा:  डिसेंबर 2021
  2. मुख्य परीक्षा:  जानेवारी/फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 07 ऑक्टोबर 2021]

Leave a Comment