(BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 46 जागांसाठी भरती

BIS Recruitment 2022

Bureau of Indian Standards (BIS), BIS Recruitment 2022 (BIS Bharti 2022) for 46 Young Professionals Posts.  www.majhijob.com/bis-recruitment ‎

जाहिरात क्र.: 04 (YP)/2022/HRD

Total: 46 जागा

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल्स

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/B.Tech/B.E.+ 02 वर्षे अनुभव  किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 जून 2022 रोजी 35 वर्षांखाली.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2022 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Comment