(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 378 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2022

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) (A Government of India Enterprise under Ministry of Information & Broadcasting). BECIL Recruitment 2022 (BECIL Bharti 2022) for 378 Office Assistant & Data Entry Operator Posts. www.majhijob.com/becil-recruitment

जाहिरात क्र.: BECIL/HR/DDA/Advt.2022/131

Total: 378 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट200
2डाटा एन्ट्री ऑपेरटर178
Total378

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 21 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: दिल्ली/संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹750/-  [SC/ST/PH/EWS: ₹450/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave a Comment