(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 147 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment 2022

Bank of Baroda Recruitment 2022 (Bank of Baroda Jobs 2022/Bank of Baroda Bharti 2022) for 105 Specialist Officers Posts and 42 Head / Deputy Head, Senior Manager & Manager Posts. www.majhjob.com/bank-of-baroda-recruitment

Total: 105 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव ग्रेड/स्केलपद संख्या
1मॅनेजर-डिजिटल फ्रॉडMMG/S-II15
2क्रेडिट ऑफिसरSMG/S-IV15
3क्रेडिट ऑफिसरMMG/S-III25
4क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेसSMG/S-IV08
5क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेसMMG/S-III12
6फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजरMMG/S-III15
7फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजरMMG/S-II15
Total105

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA  (ii) 03 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा  CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा  CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव 
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा  CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा  CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव 
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा   (ii) 05 वर्षे अनुभव 
  7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 24 ते 34 वर्षे.
  2. पद क्र.2: 28 ते 40 वर्षे.
  3. पद क्र.3: 25 ते 37 वर्षे.
  4. पद क्र.4: 28 ते 40 वर्षे.
  5. पद क्र.5: 25 ते 37 वर्षे.
  6. पद क्र.6: 26 ते 40 वर्षे.
  7. पद क्र.7: 24 ते 35 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment