(MCED) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 जागांसाठी भरती

MCED Recruitment 2021

Maharashtra Center For Entrepreneurship Development (MCED), MCED Recruitment 2021 (MCED Bharti 2021) for 100 Training Programme Organizer Posts. www.majhijob.com/mced-recruitment

Total: 100 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव विभागपद संख्या
1प्रशिक्षण कार्यक्रम आयोजकनांदेड40
सोलापूर20
पुणे40
Total100

शैक्षणिक पात्रता:  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT   (iii) प्रशिक्षणाचा अनुभव

वयाची अट: 21 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर & पुणे

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 & 24 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: 

  1. नांदेड: Apply Online 
  2. सोलापूर & पुणे: Apply Online