Indian Army NCC 56 th Special Entry Recruitment 2024

Army Recruitment 2022

The Indian Army has released 56th Indian Army NCC Recruitment 2024 Notification. Check 56th NCC Special Entry Selection Procedure, Salary Structure, Vacancies, Eligibility etc. in this article.www.majhijob.com/army-recruitment

Indian Army NCC Recruitment 2024 Overview

एकूण जागा:55

Organization NameJoin Indian Army
CommissionShort Service Commission
Name of the PostNCC 56th Special Entry Oct 2024
Job LocationAnnounced Later
State NameAll Over India
Mode of ApplicationOnline

भारतीय सैन्य भरती 2024 साठी वयोमर्यादा:

उमेदवारांचे वय कमीतकमी १९ वर्षे असणे आवश्यक आहे.
उमेदवारांचे जास्तीत जास्त वय २५ वर्षे असणे आवश्यक आहे

  • नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) उमेदवारांसाठी (बॅटल कॅज्युअल्टीच्या वॉर्ड्ससह) 01 जुलै 2024 रोजी 19 ते 25 वर्षे (02 जुलै 1999 पूर्वी जन्मलेला नाही आणि 01 जुलै 2005 नंतर नाही)

Indian Army Agniveer Bharti 2023 महत्त्वाचे कागदपत्रे :

  1. आधार कार्ड
  2. पत्त्याचा पुरावा
  3. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  4. वयाचा पुरावा
  5. 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
  6. वैद्यकीय प्रमाणपत्र
  7. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  8. मोबाईल नंबर
  9. ईमेल आयडी इ

भारतीय सैन्य भरती 2024 साठी अर्ज कसा करावा:

१) सर्व प्रथम अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

२) उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.

३) ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल.

४) सोबतच उमेदवारांना परीक्षा शुल्क जमा करावे लागेल

५) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online