(UPSC CDS) मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2022 [341 जागा]

UPSC CDS Recruitment 2022

Union Public Service Commission- Combined Defense Services Examination (CDS-I), 2022. UPSC CDS Recruitment 2022 (UPSC CDS Bharti 2022) for 341 Posts. www.majhijob.com/upsc-cds-recruitment

जाहिरात क्र.: 04/2022.CDS-I

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2022

Total: 341 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव/कोर्सचे नाव पद संख्या 
1भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 154 (DE)100
2भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro22
3हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 213 F(P) Course32
4ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 117th SSC (Men) Course (NT)170
5ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-31th SSC Women (Non-Technical) Course17
Total341

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर. 
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर. 
  5. पद क्र.5: पदवीधर. 

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 10 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment