निकाल तपासण्यासाठी सोपी प्रक्रिया

- स्टेप 1- सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- स्टेप 2- दुसऱ्या स्टेपमध्ये, वेबसाईटच्या होमपेजवर एसएससी रिझल्ट 2023 लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3- त्यानंतर तुमचा रोल नंबर किंवा जन्मतारीख सोबत नाव टाका.
- स्टेप 4- पुढील पृष्ठावर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 पाहण्यास सक्षम असाल.
- स्टेप 5- निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.