Indian Bank Recruitment 2024
Indian Bank is accepting applications for the post of Consultant for the international banking department (overseas) on a contract basis. www.majhijob.com/bsf-recruitment
Indian Bank Recruitment Vacancies overview
Organization | Indian Bank |
Job Category | Bank Jobs |
Job Type | Central Govt Jobs |
Recruitment | Indian Bank Recruitment |
Job Name | Consultant |
Job location | Chennai |
Qualification for Post Consultant Indian Bank Recruitment 2024
सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. भारत. /सरकार. संस्था/AICTE इत्यादी आणि CAIIB.
Age Limit for Post Consultant Indian Bank Recruitment
01-01-2024 रोजी कमीत कमी वय 55 वर्षे आणि जास्तीत जास्त 62 वर्षे.असणे आवश्यक आहे
Indian Bank Recruitment Application Fee 2024
Category | Application Fees |
---|---|
SC/ST/PwBD Candidates | Rs. 100/- |
All Other Candidates | Rs. 1000/- |
Mode of Payment: Internet Banking/ NEFT/ RTGS |
Selection Process In Indian Bank Recruitment
भारतीय बँक खालील दिलेल्या प्रमाणे मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांची भरती निवड करण्यात येते
१) Written Exam
२) Documentation Verification
३) Interview
४) Medical Examination
How to Apply for Post Consultant Indian Bank Recruitment
इंडियन बँकचे ऑफलाइन (पोस्टलद्वारे) भर्ती 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील स्टेप पालन करणे आवश्यक आहे.
१) इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://indianbank.in वर जा
२) या वेबसाइट वर गेल्यावर जाहिराती वाचा
३) नंतर तुम्हाला ऑफलाईन अर्ज PDF मध्ये दिसेल
३) व PDF वर क्लीक करा नंतर फॉर्म डाउनलोड होईल
४) कागदपत्रांशी संबंधित फोटो स्वाक्षरीसह मागितलेली संपूर्ण माहिती योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा
५) सर्व कागदपत्रे स्व-प्रमाणित करा
६) लागू असल्यास अर्ज शुल्क भरा
७) एक अर्जाची छायाप्रत पुढील भविष्यासाठी आपल्याजवळ ठेवा
८) ०५/०२/२०२४ या तारखेच्या आधी आपला ऑफलाईन अर्ज नियमित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे
Last Dates to Indian Bank Recruitment
अर्ज सुरू करण्याची तारीख: 22/01/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05/02/2024