FCI Recruitment 2022
the Government of India. FCI – Food Corporation of India. FCI Recruitment 2022 (FCI Bharti 2022) for 5043 Category III (Junior Engineer, Steno & Assistant) Posts and 113 Manager (General/ Depot/ Movement/ Accounts/ Technical/ Civil Engineering/ Electrical Mechanical Engineering/Hindi). www.majhijob.com/fci-recruitment
एकूण : जागा 5043
जाहिरात क्रमांक .: 01/2022-FCI Category III
एकूण :5043 जागा
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता:
पद क्र 1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
3: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
5: (i) B.Com (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
6: (i) B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र
वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2 & 8: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)
येथे जाहिराती (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 06 सप्टेंबर 2022]