Bank of Baroda Manager Vacancy 2024:बँक ऑफ बडोदा मॅनेजर पदांसाठी अर्ज करा, पगार 70 हजार रुपयांपर्यंत

Bank of Baroda Recruitment 2024

बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले आहेत. Bank of Baroda Recruitment 2024 अंतर्गत, पात्र उमेदवारांची व्यवस्थापक पदांसाठी भरती केली जाईल.

यासंदर्भात बँक ऑफ बडोदाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदा भरती 2024 मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये 38 पदे भरण्यात येणार आहेत.

Bank of Baroda Recruitment 2024 ची नोंदणी प्रक्रिया 19 जानेवारीपासून सुरू झाली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, Bank of Baroda Recruitment 2024 पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर माहिती हा लेख पूर्णपणे वाचा.

Bank of Baroda 2024 Vacancies overview

अधिकृत अधिसूचनेनुसार, बँक ऑफ बडोदा रिक्रुटमेंट 2024 रिक्त पदांच्या तपशीलांतर्गत 38 व्यवस्थापक पदांवर पात्र उमेदवारांची भरती खालील प्रमाणे वर्गवारीनुसार जाईल. जे खालील टेबलमध्ये आहेत-

Category Application Fee
SC5
OBC10
ST2
EWS3
UR18 
Total38

Qualification for Bank of Baroda Recruitment 2024

Bank of Baroda Recruitment 2024 च्या पात्रता निकषानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार असणे आवश्यक आहे

Age Limit for Bank of Baroda Recruitment 2024

बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक भरती 2024 वयोमर्यादा 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

bank of baroda recruitment 2024 payment method

Bank of Baroda Vacancy परीक्षा शुल्क खालील वर्गानुसार निश्चित केली आहे

Category Application Fee
SC, ST PwD, & Women candidates100
General, EWS & OBC600

Bank of Baroda Manager Vacancy 2024 Salary

 बँक ऑफ बडोदामध्ये सुरक्षा अधिकारी पदे भरण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांना चांगले आणि सुंदर पगार दिले जातील. सुमारे रु. 48170 x 1740 (1) – 49910 x 1990 (10) – 69810 ही वेतनश्रेणी असेल.

Bank of Baroda Manager Vacancy 2024 अर्ज कसे करावे

Bank of Baroda Recruitment 2024 साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील स्टेपचे पालन करावे

१:सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट, bankofbaroda.in ला भेट द्या.

२: मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या लॉगिन लिंकवर क्लिक करा.

३: एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल.

४: नोंदणी पूर्ण झाल्यावर, खात्यात लॉग इन करा.

५: कागदपत्रांशी संबंधित फोटो स्वाक्षरीसह मागितलेली संपूर्ण माहिती अपलोड करून अर्ज भरावा लागेल.

6: अर्ज यशस्वीरित्या भरल्यानंतर सबमिट करा.

7: पुढील गरजेसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या व ती तुमच्याकडे ठेवा.

Selection Process For Baroda Bank Manager Recruitment 2024

बँक ऑफ बडोदा भर्ती 2024 रिक्त पदांच्या अधिसूचनेच्या निवड प्रक्रियेमध्ये सामान्यत: खालील टप्पे समाविष्ट केले आहे

  • Online Test
  • Psychometric Test
  • Group Discussion
  • Interview

Last Dates to Baroda Bank Online Form 2024

अर्ज सुरू करण्याची तारीख: 19/01/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08/02/2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment